Friday, May 15

Tag: Himayatnagar bandh called. on Sunday in support

Himayatnagar bandh called on Sunday : बच्चु कडु यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग उपोषनाच्या समर्थानात रविवारी हिमायतनगर बंदची हाक

Himayatnagar bandh called on Sunday : बच्चु कडु यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग उपोषनाच्या समर्थानात रविवारी हिमायतनगर बंदची हाक

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी मोझरी ता. तिवसा जि.अमरावती येथे गेल्या 6 दिवसापासुन अन्नत्याग उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाची शासनाने अद्याप कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी हितार्थ करण्यात येणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देत शासनाच्या निषेधार्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि.15 जुन 2025 रविवारी हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शहरातील व्यापारी, नागरिक, शेतकरी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन दत्ता पंडीतराव देशमुख तालुका प्रमुख हिमायतनगर यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी राज्यकर्ते शासनाला निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन अथवा करून देण्यासाठी गेल्या 6 दिवसापासुन अन्नत्याग उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाच्या मह्द्यमातून दिव्यांग व विधवा महिलांना रु.6000/- मानधन देण्यांत यावे, आपल्या संकल्पा...
error: Content is protected !!