Sunday, June 28

Tag: Heartfelt greetings from the wife and parents of Assistant Commissioner Sunil Jondhale on behalf of the Kamble family

Kamble family ; कांबळे परिवारातर्फे सहायक आयुक्त सुनिल जोंधळे यांचा सपत्नीक व आई-वडिलांचा सहृदयी सत्कार

Kamble family ; कांबळे परिवारातर्फे सहायक आयुक्त सुनिल जोंधळे यांचा सपत्नीक व आई-वडिलांचा सहृदयी सत्कार

लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे | अन्न सुरक्षा विभागात पदोन्नतीवर सहायक आयुक्त तथा सहाय्यक संचालक झाल्याबद्दल सुनील काशीराम जोंधळे यांचा सपत्नीक व आई-वडिलांसह कांबळे परिवारातर्फे उस्माननगर व पोखरभोसी येथे सहृदयी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड, सरपंच सुरेश मामा बास्टे, माजी सभापती प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, सरपंच प्रतिनिधी माणिक काळम, माजी सरपंच आमिनशा फकीर, जावेद मौलाना, पो.हे.का. वामण नागरगोजे, पोलीस कर्मचारी सौ.ज्योती इसादकर, उद्योजक बसवेश्वर वारकड, प्रा. नरेंद्र वारकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना सुरेश मामा बास्टे म्हणाले, “आजच्या तरुणांनी सुनील जोंधळे यांचा आदर्श घ्यावा. त्यांच्या मेहनतीमुळे व चिकाटीमुळे आज ते उच्च पदावर पोहोचले आहेत. आई- वडिलांचे अभिनंदन की त्यांनी असा कर्तव्यदक्ष अधिकारी समाजाला दिला.” सत्कारानंतर सहायक आ...
error: Content is protected !!