Wednesday, May 13

Tag: Hadgaon and Naigaon officers/employees suspended

Hadgaon and Naigaon officers/employees suspended : परिक्षेच्या कामात कसुर केल्याबद्दल हदगाव आणि नायगांवचे अधिकारी / कर्मचारी निलंबित

Hadgaon and Naigaon officers/employees suspended : परिक्षेच्या कामात कसुर केल्याबद्दल हदगाव आणि नायगांवचे अधिकारी / कर्मचारी निलंबित

नांदेड, क्राईम
नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्हयातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भरारी पथकामार्फत अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम चालू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी हदगाव आणि नायगाव येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली. यावेळी अनुपस्थित असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे कॉपिमुक्त अभियान चालविले जात आहे. त्या अनुषंगाने दिनांक 13/02/2025 बारावीच्या मराठी पेपरच्या दिवशी जिल्हयातील सर्व वरिष्ठ अधिका-यांनी वेगवेगळ्या केंद्रांना अचानक भेटी दिल्या. सर्व परीक्षा केंद्रांवर सुरळीत परीक्षा पार पडली. मराठीच्या पेपरला नांदेड जिल्हयातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भरारी पथकामार्फत अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्या...
error: Content is protected !!