MP Ashokrao Chavan : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट
हिमायतनगर| हिमायतनगर - गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे नेतृत्वाखाली गोल्ला गोलेवार यादव समाज शिष्टमंडळाने व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांची नांदेड येथे निवासस्थानी हिमायतनगर तालुक्यातील समाजातील पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन भगवान श्रीकृष्ण व यादव समाजासाठी सभागृहसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब, प्रदेश उपाध्यक्ष पी.पी.फाजेवाड, जेष्ठ मार्गदर्शक पी.जी.रुद्रवाड सर,जिल्हा उपाध्यक्ष रमेश रामपुलवार, जिल्हा सचिव अशोक कासळालीकर, बालाजी शैनेवाड सर, तुकाराम कैलवाड, नारायण वटपलवाड, हिमायतनगर तालुका तालुका उपाध्यक्ष श्याम जक्कलवाड, हिमायतनगर ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, ता.कार्यध्यक्ष नारायण कोरेवाड, उपस्थित होते.
अभिषेक बकेवाड म्हणाले...
