Wednesday, May 13

Tag: Global Handwashing Day

Global Handwashing Day : जागतिक हात धुवा दिवस: नांदेड जिल्‍हयात विविध उपक्रम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Global Handwashing Day : जागतिक हात धुवा दिवस: नांदेड जिल्‍हयात विविध उपक्रम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|11- 15 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमित्‍त स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्‍हयात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. जागतिक स्‍वच्‍छता दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा यासंदर्भात लोकशिक्षण घडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्याल व अंगणवाडयामधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. यानिमित्‍त शालेय विद्यार्थी व गावक-यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनास...
error: Content is protected !!