Wednesday, May 13

Tag: from MP Ravindra Chavan

MP Ravindra Chavan : खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुकदम परिवाराचे सांत्वन -NNL

MP Ravindra Chavan : खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुकदम परिवाराचे सांत्वन -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोह्याच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई व्यंकटराव मुकदम यांचे वृद्धोपकाळात निधन झाले.नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोह्यात मुकदम याच्या निवासस्थानी भेट दिली व कुटुंबियांचे सांत्वन केले. लोह्याचे चव्हाण- मुकदम व नायगावचे चव्हाण या दोन्ही कुटुंबियांचे नाते संबंध आहेत. खासदर रवींद्र चव्हाण यांनी मातोश्री जिजाबाई मुकदम याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कुटूबीयांचे सांत्वन केले माजी सभापती व्यंकटराव मुकदम याचा जुन्या आठवणींना तसेच कौटुंबिक नातेसंबंधास उजाळा दिला .यावेळी माणिकराव मुकदम नारायणराव मुकदम,केशवराव मुकदम, माधवराव मुकदम, डॉ दिनेश चव्हाण, प्रा डॉ डि एम पवार, सचिन चव्हाण ,बिपीन चव्हाण व कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते. खा.रविंद चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे जेष्ठ अनिल मोरे, श्रीनिवास मोरे, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, रंगनाथ भुजबळ, शिवाजी आंबेक...
error: Content is protected !!