Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 6 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
बस प्रवासाची तयारी, ग्रुप्स आणि नेतृत्व - उद्या पासून अमरनाथच्या दिशेने बस प्रवास सुरू होणार होता.त्यामुळे दोन ग्रुप तयार केले: प्लॅटिनम ग्रुप – कॅप्टन: दुलाजी सूर्यवंशी , कॅशियर: रविंद्र केंद्रे.ग्रुप मध्ये समावेश होता – सुरेश शर्मा, वसुबेन व जयंतीलाल पटेल, वंदना व दुलाजी सूर्यवंशी, सुनीता व सुनील व्यवहारे, ज्योती व विनायक किन्होळकर, सारिका व रविंद्र केंद्रे, राधा व सुरेश घुगे, सुरेखा व चंद्रशेखर मुंढे,जयमाला लटपटे,सुवर्णा केंद्रे , शिल्पा व शंकर मोरलवार, रेश्मा व महादेव पवार, प्रणिता व प्रकाश कुलकर्णी, माधुरी व प्रवीण कानडखेडकर, अनुराधा व जयंत जोशी, वंदना व सुरेशसिंह सद्दीवाल, मीरा व सुभाष वानोळे, सुप्रिया व सुरेश कुलकर्णी, मिनाक्षी व संग्राम हिंगोले, अरुणा व दिगंबर गिरी, चित्ररेखा व नारायण पांडे, ज्योती व सुधीर शिवणीकर, कल्पना व अजय संगेवार,आशा पल्लेवार,अमरसिंह चौहान.हे नावं केवळ सहप्रव...

