Wednesday, May 13

Tag: Free dental and treatment camp organized at Jain Old Age Home

Jain Old Age Home ; जैन वृद्धाश्रम येथे मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन

Jain Old Age Home ; जैन वृद्धाश्रम येथे मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन

नांदेड, आरोग्य
नांदेड l स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड आणि रुरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन वृद्धाश्रम, जैन मंदिर परिसर, तरोडा खुर्द, नांदेड येथे सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9:45 वा. मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड आणि रुरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन वृद्धाश्रम, जैन मंदिर परिसर, तरोडा खुर्द, नांदेड येथे सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9:45 वा. मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर या शिबिराचे अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, ( अध्यक्ष, जैन वृद्धाश्रम ) हे राहणार आहेत.यावेळी डॉ. महेश कुमार डोईफोडे,( आयुक्त, महानग...
error: Content is protected !!