Wednesday, May 13

Tag: Former Special Inspector General of Police Dr. Vitthalrao Jadhav and President of Shantidoot Parivar Vidyatai Jadhav were presented with the ‘Global Excellence’ award.

Global Excellence’ award ; माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

Global Excellence’ award ; माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

नांदेड, करियर
नांदेड l महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक तथा नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव या दाम्पत्याचा 'ग्लोबल एक्सलन्स' पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. पणजी (गोवा) येथील फर्न कदंबा येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान जाधव दाम्पत्याचा शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पदक व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका देऊन गौरव करण्यात आला. अभिनेते करण मेहरा, संस्थेचे अध्यक्ष मनीषकुमार, उपाध्यक्ष डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करत सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते सचिन पारीख, हितेश भारद्वाज, निखिलेश राठोड, अक्षदा मुदगल, रूपाली शर्मा, सुशील पराशर, हनीफ, अस्लम, पत्रकार अमित त्यागी व देशाच्या विविध भागातील पुरस्कारार्थी व शांतीदूत परिवार...
error: Content is protected !!