Monday, May 18

Tag: Forest department’s mismanagement has led

Forest Department  ; वन विभागाचा गलथान कारभाराने दिवसा ढवळ्या वन्य प्राण्यांच्या शिकारीत वाढ; माहूरात गावठी बाॅम्बने केली डुक्कराची शिखार -NNL

Forest Department ; वन विभागाचा गलथान कारभाराने दिवसा ढवळ्या वन्य प्राण्यांच्या शिकारीत वाढ; माहूरात गावठी बाॅम्बने केली डुक्कराची शिखार -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वन्य प्राण्याच्या शिखारीत वाढ झाली असून दिवसा ढवळ्या माहूर शहरात गावठी बाॅम्ब लावून डुक्कराची शिखार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. घडलेल्या या घटनेमुळे  माहूर वन विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे डुक्कराच्या शिखारीस जबाबदार असलेल्या वन विभागाच्या अधिकार्‍यावर कोणती कारवाई वरिष्ठ कार्यालयाकडून होते, याची चर्चा सुरू झाली आहे. माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात वन विभागाचे राखीव जंगल आहे. जंगलात असलेल्या वन्य प्राण्यांच्या शिकारीमध्ये आता हळूहळू वाढ होत आहे. या भागामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी टोळ्या सक्रिय झाल्या असून हरीण, ससा, घोरपड, रोही ,राणठी डुक्कर आदी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस विक्री केल्या जात असल्याचे समजते आहे. परंतु, याबाबत वनविभागाचे अधिकारी,...
error: Content is protected !!