Wednesday, May 13

Tag: for vehicles due to bridge work

Alternative route for vehicles : जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग

Alternative route for vehicles : जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| पॅकेज 154 नांदेड शहरातील जुना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रा. मा. 256 (कि.मी 42/200 ते 75/700) व 2 नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदीवरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा. 247 (०/०० ते 4/600) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजका सह संगम स्थळाची सुधारणे करणेसाठी जुना मोंढा ते गोदावरी नदी पुल या भागातील वाहतूक इतर मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार उपाययोजना करतील या अटीवर तसेच, संबधीत विभागाने पुढील उपाययोजना करुन 15 जून 2025 पर्यंत नमुद केलेल्‍या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. वाहनासाठी प्रतिबंधित करण्यात आलेला मार्ग जुना मो...
error: Content is protected !!