Saturday, June 27

Tag: for the Hind-Di-Chadar

Hind di chadar : हिंद-दी-चादर समागमासाठी नांदेड सज्ज

Hind di chadar : हिंद-दी-चादर समागमासाठी नांदेड सज्ज

नांदेड, धार्मिक
नांदेड | शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात होणाऱ्या ऐतिहासिक “हिंद-दी-चादर” कार्यक्रमासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी उत्साहात न्हाऊन निघाली आहे. दि. २४ व २५ जानेवारी रोजी हा भव्य कार्यक्रम होणार असून, प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मुक्तपणे सहभागी होता येणार आहे. 🚩 भव्य नगरकीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात शनिवार, २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथून श्री गुरु ग्रंथ साहिब नगरकीर्तन प्रारंभ होणार आहे. हे महानगर कीर्तन गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद मार्केट, तिरंगा चौक, रामसेतू, रवी नगर, मामा चौक मार्गे मोदी मैदान (मुख्य कार्यक्रमस्थळ) येथे पोहोचणार आहे. या मार्...
error: Content is protected !!