Thursday, May 14

Tag: for successful swimmers

Mla. Kalyankar : यशस्वी जलपटूंसाठी प्रशिक्षकाचे कार्य अभिमानास्पद – आ. कल्याणकर

Mla. Kalyankar : यशस्वी जलपटूंसाठी प्रशिक्षकाचे कार्य अभिमानास्पद – आ. कल्याणकर

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| नांदेड महानगर पालिकेतील जलतरणीकेच्या प्रशिक्षक आणि जीव रक्षक यांचे कार्य महत्त्वपूर्णच नव्हे तर अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर (Mla. Balaji Kalyankar) यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, मुंबई यांच्या वतीने 21 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 रोजी आयोजित मालवण येथील सागरी जलतरण स्पर्धेतील विजेत्या जलपटूंच्या आणि प्रशिक्षकाच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भास्कर अत्रे, गोविंद मुंडकर, बापू किनगावकर, मुगाची काकडे, शेखर भावसार यांची उपस्थिती होती. कल्याणकर पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगर विकास मंत्रालय आहे. या विभागाची सर्व कामे करण्याच्या अनुषंगाने माझे प्राधान्यक्रम असणार आहे. याचबरोबर महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या विविध सोयी सुविधा पाहत असतानाच प्रशिक्षक आणि जीव रक्षकाच्या विविध बाबी स...
error: Content is protected !!