Thursday, May 14

Tag: Fire at Tirumala Oil Mill in CIDCO Industrial Estate; Five people were injured

Five people were injured : सिडको औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिलला आग ; पाच जण जखमी -NNL

Five people were injured : सिडको औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिलला आग ; पाच जण जखमी -NNL

क्राईम, नांदेड
नवीन नांदेड| सिडको परिसरा नजीक असलेल्या औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिला लागलेल्या आगीत पाच जण होरपळून गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ,तर तिन आग्नीशामक दलाच्या गाड्यानी आगीवर नियंत्रन मिळवले आहे. ही आग कशामुळे लागली हे अध्याप स्पष्ट झाले नाही, घटनास्थळी नांदेड दक्षिण विधानसभेचे नवनिर्वाचित आ. आनंदराव बोंढारकर, नांदेड तहसिलदार पांडे,उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली . सिडको नांदेड - उस्मानगर रस्त्यालगत असलेल्या औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिलला अचानक आग लागल्याची घटना दि १ डिसेबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली,या घटनेत कंपनीचे मालक भास्कर कोतावार , सुमत बंडेवार,हर्षद कोतावार,सुधाकर बंडेवार, विनोद कोत्तावार हे जखमी झाले .त्यांना तात्काळ नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ,यात ...
error: Content is protected !!