Wednesday, May 13

Tag: finally got new buses

finally got new buses : उशीरा का..? होईना हदगांव एस टी आगाराला अखेर नवीन बसेस मिळाल्या

finally got new buses : उशीरा का..? होईना हदगांव एस टी आगाराला अखेर नवीन बसेस मिळाल्या

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव एस टी आगारामध्ये पहिल्या टप्यातील सहा नवीन बसचे लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. या बाबतीत अनेक माध्यामातून आवाज उठविण्यात आला होता. विशेष म्हणजे नांदेड न्युज लाईव्ह ने या बाबत सर्वात प्रथम पाठपुरावा केला होता. आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते नवीन बसचे पूजन करून जनतेच्या सेवेसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. हदगाव एस टी आगारामध्ये अनेक दिवसांपासून अपुऱ्या बस तसेच नादुरुस्त बसमुळे लोकांना बस स्थानकामध्ये अनेक तास ताटकळत बसावे लागत असे. हदगाव व हिमायतनगर या दोन्ही तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक दिव्यांग वयोवृद्ध यांना बस प्रवासामध्ये दिलेल्या सूटमुळे बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली त्यामुळे अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होत होती. या सर्व बाबींचा विचार करून हदगांव हिमायतनगरचे आ. ...
error: Content is protected !!