Browsing: Father’s blood donation

नांदेड| येथील आनंदनगर भागातील फायनान्शियल ॲडव्हायझर राम गाढे पाटील यांनी त्यांच्या सहा वर्षीय कन्येच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीच्या बालहट्टा खातीर रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. याविषयी सविस्तर वृत्त…