Friday, May 15

Tag: Farmers will get water from Vishnupuri Dam for Rabi season

Vishnupuri Dam ; रब्बी हंगामासाठी विष्णुपुरी धरणातून शेतकऱ्यांना मिळणार पाणी – NNL

Vishnupuri Dam ; रब्बी हंगामासाठी विष्णुपुरी धरणातून शेतकऱ्यांना मिळणार पाणी – NNL

नांदेड, कृषी
नांदेड l रब्बी हंगामासाठी विष्णुपुरी धरणातून पाणी पली सोडण्यात यावी यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित शेतकरी पुत्र आमदार आनंदराव बोंढारकर यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. यावेळी रब्बी हंगामासाठी तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. येत्या दोन दिवसात रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाईल अशी माहिती यावेळी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम शेतकरी पुत्र आमदार आनंदराव बोंढाराकर यांनी केले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता गलधर, उपअभियंता संतोष नाईक, उप अभियंता शिवाजी नरमिटवार शाखा अभियंता उपस्थित होते. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विष्णुपुरी प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी आ. आनंदराव बोंढारकर यांच्याकडे व...
error: Content is protected !!