Wednesday, May 13

Tag: Farewell and felicitation to retired servant Nandkishore Marmath

Nandkishore Marmath ; सेवानिवृत्त सेवक नंदकिशोर मरमठ यांना निरोप व सत्कार

Nandkishore Marmath ; सेवानिवृत्त सेवक नंदकिशोर मरमठ यांना निरोप व सत्कार

करियर, नांदेड
उस्माननगर l श्री संत गाडगे महाराज शिक्षण संस्था कलंबर बुद्रुक तालुका लोहा संचलित संत गाडगे महाराज मागासवर्गीय हायस्कूलचे सेवक श्री नंदकिशोर झामसिंह मरमठ हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने हायस्कूल व गावकऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात मरमठ यांचा सहपत्नीक आहेर स्वरुपी भेट वस्तू देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. ,आर. बेद्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मुकेश सिंह सुरज सिंह गौतम , श्रीमती गजराबाई सुरज सिंह गौतम ( संस्थेच्या सचिव) , मनुसिंह ठाकूर सरपंच, बालाजी परदेशी ( मा. जि.प.सदस्य) , कैलास मेहर ( मा.ग्रा.प. सदस्य) , शरद अप्पा मुक्कनवार , बापुराव अप्पा मुक्कनवार, पत्रकार नामदेव तारू , पिंठु मरमठ , सतिश मानेलू , उज्वल गौर , यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्य...
error: Content is protected !!