Wednesday, July 1

Tag: Establishment of Vice of Media Branch in Mukramabad

Mukramabad ; मुक्रमाबाद येथे व्हाईस आॕफ मीडीया शाखेची स्थापना – NNL

Mukramabad ; मुक्रमाबाद येथे व्हाईस आॕफ मीडीया शाखेची स्थापना – NNL

नांदेड, सोशल वर्क
मुखेड, बस्वराज वंटगिरे । तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात दि. 29 रवीवार रोजी व्हाईस आॕफ मीडीयाची बैठक पञकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मराठी पञकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या बैठकीत सर्वानुमते व्हाईस आॕफ मीडीया शाखा मुक्रमाबाद ची नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यामध्ये व्हाईस आॕफ मीडीया मुक्रमाबाद अध्यक्षपदी रज्जाक कुरेशी तर सचिवपदी अशोक लोणीकर, कार्याध्यक्षपदी जलील पठाण ,उपाध्यक्ष रमेश राचलवार, संघटक मष्णाजी बाजगीरे, सहसचिव बालाजी दमकोंडवार, कोषाध्यक्ष शाकेर काझी, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर राजूरे, काशीनाथ इंदुरे, सदस्य गणेश अकुलवार, आदिंची निवड करण्यात आली असुन पञकार संंघटनेचे जिल्...
error: Content is protected !!