Thursday, May 14

Tag: Election of a farmer’s son to a government post

drug manufacturer officer : शेतकऱ्याच्या मुलाची औषध निर्माता अधिकारी म्हणून शासकीय पदावर निवड; गावकऱ्यांतर्फे स्वागत -NNL

drug manufacturer officer : शेतकऱ्याच्या मुलाची औषध निर्माता अधिकारी म्हणून शासकीय पदावर निवड; गावकऱ्यांतर्फे स्वागत -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नालाही प्रत्यक्षात उतरवता येते याचे ताजे उदाहरण सोपान सुभाष राठोड या मुलाने नागपूर येथील युनिव्हर्सिटी मध्ये डी फार्मसी बी फार्मसी ही पदविका मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषध निर्माता अधिकारी म्हणून शासकीय नोकरी मिळून आई-वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण केले. असता गावातील नागरिकांनी सोपान सुभाष राठोड यांचे गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. किनवट आदिवासी बहुल भागातील रोडा नाईक तांडा येथील शेतकरी सुभाष राठोड यांची परिस्थिती हालाखीची असताना देखील सुभाष राठोड यांनी आपल्या पत्नीसह परिस्थितीवर मात करत आणि शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आई-वडिलांनी पोटाला पीळ देत पई, पई जमा करून मुलाच्या शिक्षणासाठी पैसा लावला आणि शासकीय नोकरीचे स्वन पाहीले आई-वडिलांच्या स्वनाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सोपान सुभाष राठोड या मुलांनी रात्र, दिवस ...
error: Content is protected !!