Thursday, May 14

Tag: Efforts of Dr Sameer Kotalwar; Resuscitation

Efforts of Dr Sameer Kotalwar : डॉ समीर कोटलवार याचे प्रयत्न; फुप्फुसाच्या गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान -NNL

Efforts of Dr Sameer Kotalwar : डॉ समीर कोटलवार याचे प्रयत्न; फुप्फुसाच्या गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान -NNL

आरोग्य, नांदेड
लोहा। हैदराबाद ,पुणे मुंबई येथे गंभीर स्वरूपाच्या फुफ्फुस आजारावर उपचार केले जातात तेच उपचार नांदेड मध्ये फुफ्फुस तज्ज्ञ डॉ समीर कोटलवार यांनी केले लोहा शहरातील ५८ वर्षीय संजय ( नाव बदलून ,) या रुग्णावर केले आणि वीस दिवसाच्या वैद्यक प्रयत्नातून त्या रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला रुग्ण नातेवाईकांनी डॉ समीर व त्याच्या टीमचे ऋण व्यक्त केले. आयएलडी नावाचा फुफ्फुस संसर्गवार हैदराबाद प्रमाणेच नांदेडला श्वास कर्मवीर मध्ये उपचार केले जातात . लोहा तालुक्यातील संजय (नाव बदलून) .त्यांना फुप्फुसाचा आयएलडी नावाचा आजार झाल्याचे चेस्ट फिजिशियन व फुफ्फुस तज्ज्ञ डॉ समीर कोटलवार यांनी निदान केले त्यानंतर हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध फुफ्फुस तज्ज्ञ डॉ चंद्रकांत टरके यांच्याकडे तपासणी केली .रुग्णाची जेमतेम परिस्थिती असल्याने नातेवाईकांनी नांदेड मधील श्वास हॉस्पिटलमध्ये लोह्याचे भूमिपुत्र डॉ ...
error: Content is protected !!