Thursday, May 14

Tag: Dr. Ganesh Joshi elected

Dr. Ganesh Joshi : एमआयटीच्या विभागीय समन्वयकपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड

Dr. Ganesh Joshi : एमआयटीच्या विभागीय समन्वयकपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड

करियर, नांदेड
नांदेड| एमआयटीअंतर्गत राष्ट्रीय सरपंच संसदच्या संभाजीनगर विभागीय समन्वयकपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड (Dr. Ganesh Joshi elected as MIT's Departmental Coordinator) करण्यात आली आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी पुणे व राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19 व 20 जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी पुणे येथे महाराष्ट्र वारकरी किर्तन गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील 50 ज्येष्ठ किर्तनकार राष्ट्रीय सरपंच परिषदेचे शंभर प्रमुख पदाधिकारी यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात नांदेड येथील डॉ. गणेश जोशी यांच्या नावाचा समावेश असून राष्ट्रीय सरपंच संसदच्या विभागीय समन्वयकपदी त्यांची निवड केली आहे. एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कर्‍हाड, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे देहूकर, अखिल भारतीय मराठी साहित्य ...
error: Content is protected !!