Thursday, May 14

Tag: Dontlod family got support under

Dontlod family : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा मिळाला दोंतलोड कुटुंबाला आधार -NNL

Dontlod family : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा मिळाला दोंतलोड कुटुंबाला आधार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
भोकर। मौजे रहाटी तालुका भोकर येथील रहिवासी देविदास मल्लांना दोंतलोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत एसबीआय शाखा मातुळ येथील बँकेकडून अर्थसहाय्य म्हणून दोन लाखाचा चेक देण्यात आला. तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले राहाटी ह्या गावचे देविदास मल्लांना दोंतलोड यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काही महिन्यापूर्वी मृत्यू झाल्याने घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी घेतली होती त्यामुळे मातुळ एसबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश मुळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले, त्यांचा मुलगा महेश यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूची व सदरील विम्याची सर्व कागदपत्रे बँ...
error: Content is protected !!