Thursday, May 14

Tag: District Newspaper Distributor Development Board’s

District Newspaper Distributor : जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाची नुतन कार्यकारिणी बिनविरोध

District Newspaper Distributor : जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाची नुतन कार्यकारिणी बिनविरोध

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी संलग्न असलेल्या नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाची (District Newspaper Distributor) काल दुपारी एक वाजता विसावा हाॅटेल मध्ये विशेष सर्व साधारण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार हे होते. या बैठकीत नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाटोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पुढील कार्यकारिणी सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली. उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगांवकर , सहसचिव भागवत गायकवाड, कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, तर कार्यकारीणी सदस्य म्हणून बालाजी चंदेल,सत्यनारायण देवरकोंडा, अनुप ठाकुर,गणेश जुजाराव ,रामेश्वर पवार,दिपक नरवाडे, बालाजी सुताडे ,यांची निवड करण्यात आली. दुसऱ्या सत्रात बालाजी पवार यांनी मार्...
error: Content is protected !!