Saturday, June 27

Tag: District Health Officer’s visit to rural areas

District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा ग्रामीण भागात भेटीचा धडाका

District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा ग्रामीण भागात भेटीचा धडाका

नांदेड, आरोग्य
नांदेड l नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात व साथरोग गावात डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी स्वतःभेटीचा धडाका लावला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण मिळण्यासाठी मदत होत असून संपूर्ण पुरग्रस्त गावांमध्ये मॅलेथॉन पावडर व बीटिआय पावडर फवारणी होत असुन जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी कर्मचारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करीत असून जनतेला आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण देण्याच्या सूचना डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी दिल्या आहेत. त्या स्वतः नियमित ग्रामीण भागात दौरे करीत असल्याने कर्मचारी व जनतेने मागच्या अनेक वर्षात असा जिल्हा आरोग्य अधिकारी पाहिला नाही अशी चर्चा करीत आहेत. आज दि. 6 सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वडगाव खुर्द ता हिमायतनगर येथे भेट देऊन ताप रूग्णांची भेट घेऊ...
error: Content is protected !!