Wednesday, May 13

Tag: District Health Officer takes note of poisoning patient

District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतली विषबाधा रुग्णाची दखल

District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतली विषबाधा रुग्णाची दखल

नांदेड, आरोग्य
नांदेड l प्रा.आ.केंद्र मार्कंड अंतर्गत उपकेंद्र विष्णुपुरी येथे इंजिनियरिग कॉलेज येथील विद्यार्थ्यांना व गावातील काही लोकांना पाणीपुरी खाल्याने विषबाधा झाली. त्या अनुषंगाने माहिती मिळताच तात्काळ नांदेड जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्या टिमसह त्या ठिकाणी विष्णूपुरी भेट देऊन विषबाधा झालेली विद्यार्थी व नागरिक यांच्या सोबत चर्चा करून त्यांची माहिती घेतली व तात्काळ प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणाला सुचना दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .संतोष सुर्यवंशी, सहायक जिल्हा आरोग्य डॉ. शिवशक्ती पवार, साथरोग अधिकारी डॉ. नईमुल अन्सारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, वैद्यकीय अधिकारी मोनिका यांनी गृह भेट द्वारे भेटी देऊन पाणी पुरी खालेल्या लोकांना आरोग्य शिक्षणच्या माध्यमातून सविस्तर मार्गदशन करण्यात आले....
error: Content is protected !!