Thursday, May 14

Tag: Distribution of Constitution on the occasion of Constitution Amrit Mahotsav

Amrit Mahotsav ; संविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधानाचे वितरण

Amrit Mahotsav ; संविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधानाचे वितरण

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l भारतीय राज्यघटनेस पंचाहत्तर वर्षे पूर्ण होवून या प्रजासत्ताक दिनी शहात्तरावे वर्ष पूर्ण झाले. जगातील लोकशाही देशामध्ये भारतीय लोकशाही अबाधित ठेवण्याचे बहुमूल्य योगदान भारतीय संविधानाने केले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयांच्या उर्जेचा स्त्रोत आहे. या स्त्रोतास घरोघरी पोहचविण्यासाठी आणि संविधान प्रत्येक घरात असावे म्हणून विष्णुपूरी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे यांनी या प्रजासत्ताक दिनी मान्यवरांसह सामान्यजनास सुध्दा राज्यघटनेची प्रत स्व-खर्चातून भेट म्हणून प्रदान केली आहे. या संविधान वितरण कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ मनेश बी.कोकरे,संचालकएस.जी.एस.अभियांत्रिकी महाविद्यालय यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .संत बाबाहरजिंदरसिंगजी, माजी आ.मोहनराव हंबर्डे,भार्गव करिअर अकँडमिचे भार्गव विजयकुमार राजे, विष्णुपूरीच्या प्रथम न...
error: Content is protected !!