Wednesday, May 13

Tag: Devkrupa Goshale’s work is remarkable in Maharashtra

Devkrupa Goshalales Work Remarkable ; देवकृपा गोशाळेचे कार्य महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे – जयेशभाई शाह

Devkrupa Goshalales Work Remarkable ; देवकृपा गोशाळेचे कार्य महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे – जयेशभाई शाह

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यातील मौजे पवना येथील देवकृपा गोशाळेचे प्रमुख किरण बिच्चेवार आणि त्यांचे कार्यकर्ते अतिशय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत आपला जिव धोक्यात घालून गोरक्षणाची चळवळ चालवत आहेत. अशाप्रकारचे काम सबंध महाराष्ट्रात पहावयास मिळत नाही. आम्ही बिच्चेवार यांच्या गोसेवेच्या व गोरक्षेच्या कार्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे गौरउदगार जयेशभाई शाह यांनी काढले. ते हिमायतनगर तालुक्यातील गोशाळेच्या शेडच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, आ हेमंत पाटील यांचे पिआरओ गोविंद गोडसेलवार, गजानन मांगूळकर, लिंगमपल्ले आदींसह अनेक मान्यवर व पत्रकार नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धवजी नेरकर, सदस्य, गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यामध्ये किरण बिच्चेवार यांनी सुरू केलेली अलौकीक ...
error: Content is protected !!