Wednesday, May 13

Tag: Department of Social Justice’s Anti-Social Injustice

Department of Social Justice’s : सामाजिक न्याय विभागाचा असामाजिक अन्याय, आंदोलनकर्त्याचे ऍट्रॉसिटी अर्थसहाय्य नाकारले -NNL

Department of Social Justice’s : सामाजिक न्याय विभागाचा असामाजिक अन्याय, आंदोलनकर्त्याचे ऍट्रॉसिटी अर्थसहाय्य नाकारले -NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड| वरिष्ठाच्या वतीने दुर्लक्षित असलेल्या नांदेड सामाजिक न्याय विभागात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली आहे. सहायक आयुक्त हे वस्तीगृहे, आश्रम शाळा आणि समाज कल्याण विभागाकडून अनुदान लाटण्यासाठी मंजूर झालेल्या व बंद पडलेल्या किंबहुना बोगस कारखान्यासाठीच कार्य करीत असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण करण्याची मागणी पुढे आली आहे. ऍट्रॉसिटी मधील पीडितांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्थसहाय्य मिळावे आणि मागील तीन वर्षाचे ऑडिट करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ बदली करावी ही मागणी घेऊन उपोषण सुरु केले आहे. सीटू सलग्न मजदूर युनियनच्या काही कार्यकर्त्यांनी समाज कल्याण कार्यालया समोर उपोषणे आणि धरणे आंदोलने केली आहेत. अनेकवेळा पीडितासाठी अ...
error: Content is protected !!