Thursday, May 14

Tag: Deep Kangane wins honor wrestling

Deep Kangane wins honor wrestling : दीप कांगनेने जिंकली मानाची कुस्ती; खा. रवींद्र चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते उद्घाटन -NNL

Deep Kangane wins honor wrestling : दीप कांगनेने जिंकली मानाची कुस्ती; खा. रवींद्र चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते उद्घाटन -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
श्रीक्षेत्र माळेगाव| येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी तालुका लोहा येथील दीप रोहीदास कांगणे या पहेलवानाने जिंकली असून त्यांनी पालम येथील राम तेलंगेची पाठ टेकवली. माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्याम दरक, एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर, हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, समाज कल्याण अधिकारी आऊलवार, गणेशराव साळवे, डॉ. प्र...
error: Content is protected !!