Wednesday, May 13

Tag: Constitution Day celebrated

Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड, करियर
नांदेड| भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त पीपल्स कॉलेज, नांदेड येथे संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रमांनंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना अर्पण केली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात आले व सर्व उपस्थितांनी सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले. या निमित्ताने "भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये" या विषयावर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अभय दातार यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या भाषणात डॉ. दातार यांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वे, तिची वैशिष्ट्ये तसेच इतर देशा...
Constitution Day celebrated : जिल्हा परिषदेत संविधान दिवस साजरा -NNL

Constitution Day celebrated : जिल्हा परिषदेत संविधान दिवस साजरा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आज नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिवस साजरा करण्‍यात आला.. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रवीण घुले, जलजीवन मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, महिला बालकल्‍याण विभागचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे आदींची उपस्थिती होती. सुरवातीला घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्...
error: Content is protected !!