Nanded Naleshwar to Rahati Jaitapur Someshwar connection lost : नांदेड नाळेश्वर ते रहाटी जैतापूर सोमेश्वरचा संपर्क तुटला -NNL
नांदेड, आनंदा बोकारे। नांदेड नाळेश्वर ते रहाटी जैतापूर सोमेश्वरचा संपर्क तुटला असून, यामुळे नाळेश्वर मंडळातील पिके पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेली आहेत, अनेकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नांदेड तालुक्यातील नाळेश्वर नांदेड ते रहाटी सोमेश्वर जैतापूरचा संपर्क तुटला असून सकाळी शाळेत येणाऱ्या शिक्षक शासकीय दवाखाना या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली या संपर्कामुळे त्यांना आपल्या का र्यालयापर्यंत जाण्यासाठी विलंब लागला या दूध विक्रेत्यांनाही सकाळी या पाण्याचा सामना करावा लागला परंतु भागात अनेक वर्षापासून या या भागातील नागरिकांची मागणी असून सुद्धा वेळोवेळी भागाचा संपर्क तुटत असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी या भागातील मागणी आहे.
या संपर्क तुटलेल्या नागरिकांना या मदत करण्याचे काम शिवसेना चे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गबू बोकारे उद्धव बोकारे काशिनाथ बोक...
