Saturday, July 4

Tag: Chief Executive Officers urged to take action against village sarpanchs and gram panchayat officials! Corruption in 15th Finance Commission; Women’s Gram Sabhas not held

Grampanchayat : कहाळ्याच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे !

Grampanchayat : कहाळ्याच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे !

नांदेड, क्राईम
नायगांव l तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या कहाळा (खु.) ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातील कामांत भ्रष्टाचार झाल्याने संबंधित सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे साकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून घालण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की,कहाळा (खु.) ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १५ व्या वित्त आयोगातील पाणी पुरवठा,स्वच्छता,शाळा व अंगणवाडी विषयक कामे कागदोपत्रीच पूर्ण दाखवून मोठा गैरव्यवहार केला आहे.त्यांच्याकडून ग्रामपंचायतीत वेळेत मासीक सभा घेतल्या जात नाहीत व दि.१ जानेवारी २०२१ पासून आजतागायत एकही महिला ग्रामसभाच घेतली नसल्याने याबाबत चौकशीसह संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून देविदास हेंडगे यांनी केली आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे,जिल्ह...
error: Content is protected !!