Friday, May 15

Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Abhiyan Camp

Samadhan Abhiyan Camp ; उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबीराचे आयोजन 

Samadhan Abhiyan Camp ; उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबीराचे आयोजन 

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। उस्माननगर मंडळाअंतर्गत मौजे दहीकळबा येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” आज आयोजित करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत गावपातळीवर नागरिकांची कामे व्‍हावीत यादृष्‍टीने या शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असून जनतेने या शिबीराचा अधिकाधिक लाभ घ्‍यावा, असे आवाहन कंधारचे प्रभारी उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर गोरे यांनी केले आहे. यावेळी दहिकळंबा गावचे सरपंच अवधुत शिंदे, लाडकाचे सरपंच तानाजी शिंदे, ग्रा.प.सदस्‍य किशन शिंदे, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष मारोती शिंदे, नायबतहसिलदार उत्‍तम मुद्दिराज, तहसिल कार्यालयाचे सहा.महसूल  अधिकारी मोहिजे, उस्‍माननगरचे मंडळ अधिकारी गजानंद ऐनवाड, दहिकळंबा येथील ग्राममहसूल अधिकारी शहाजी निकम, शिराढोणचे ग्राममहसूल अधिकारी शिराढोण खंडू रेणके, आलेगावचे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री धनकुलवार, हळदाचे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती स्‍वाती किरकण, ग...
error: Content is protected !!