Thursday, May 14

Tag: Celebration of the birth anniversary of Emperor Malharrao and Honorable Kanshiramji as well as the memorial day of Mother of the Nation Savitrimai Phule

Savitrimai Phule ; सम्राट राजे मल्हारराव व मान्यवर कांशीरामजी यांची जयंती तसेच राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले स्मृती दिन साजरा

Savitrimai Phule ; सम्राट राजे मल्हारराव व मान्यवर कांशीरामजी यांची जयंती तसेच राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले स्मृती दिन साजरा

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे १६ मार्च रोजी सम्राट राजे मल्हारराव होळकर व मान्यवर कांशीरामजी तसेच राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्त,वाचक मेळावा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. अध्यक्षीय भाषणात म्हणाले, वाचन संस्कृती वाढली तरच येणार्या पिढीला खरा इतिहास माहित होईल आणि इतिहास घडवतील,ज्या काळात शिक्षण घेण्याचा व राजा बनण्याचा अधिकार होता त्या काळात एका मेढपाळाचा मुलगा मल्हारराव होळकर सम्राट बनतो. आता तर महापुरूषांच्या संघर्षातून तयार झालेल्या संविधाना मुळे सर्व क्षेत्रातील अधिकार मिळाले म्हणून मला जिल्हाध्यक्ष होण्याचा मान मिळाला, येणारी पिढी व आपण इतिहास विसरत चाललो म्हणून घसरत आहोत की काय असे वाटू लागले आहे. त्यामुळे मनुस्मृती चे बळी होतोय की काय याची भीती वाटत आहे असे प्रतिपाद...
error: Content is protected !!