Thursday, May 14

Tag: Celebrate Ganeshotsav peacefully

Celebrate Ganeshotsav peacefully : गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलीस निरीक्षक आयलाने.. NNL

Celebrate Ganeshotsav peacefully : गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलीस निरीक्षक आयलाने.. NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| गणेशोत्सव शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी गणेश मंडळ पदाधिकारी यांनी सर्तक रहावे तर गावात पोलीस पाटील यांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी केले. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव निमित्ताने आयोजित ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत नांदेड नायब तहसीलदार डांगे नावामनपाचे सहायक आयुक्त संभाजी कास्टेवाड,अग्निशमन अधिकारी डी.एन.गायकवाड ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अच्युत भातलोंढे,केशव जावळे, डॉ.नरेश रायेवार, वैजनाथ देशमुख, मनपाचे स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल, सौ.सुमनताई खोसडे,सौ.जयश्री संजय इंगळे,प्रविण हंबर्डे,लवकुश अवनुरे,भास्कर बुधदेवार, पांडुरंग हंबर्डे, कृष्णा पगडे, संतोष मोरे,अल्का बोकारे,सौ.खटके, सुनिता गाढे,गोविंद तेलंगे,अरूणा ठोके, शिवाजी सोनटक्के,बालासाहेब सुर...
error: Content is protected !!