Friday, May 15

Tag: calves and buffaloes were killed by lightning; Three seriously injured

हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय वासरू, म्हैस वगारू अशी चार गुरे ठार; तीन गंभीर जखमी -NNL

हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय वासरू, म्हैस वगारू अशी चार गुरे ठार; तीन गंभीर जखमी -NNL

नांदेड
हिमायतनगर। मृग नक्षत्र सुरू झाल्यावर सोमवार पासून हिमायतनगर तालुक्यात वादळी वारे विजांचा कडकडाट होऊन पावसाचं आगमन होत आहे. त्यातच वीज कोसळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी जवळील पंजाबराव नगर शिवारात विज पडून चार जनावरे ठार झाली तर तीन गुरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली . यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्यात काही भागात पाऊस तर काही भागात कोरडं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसा उकाडा तर सायंकाळी वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडतो आहे. सोमवारी हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी पंजाबराव नगर परिसरात विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली यात शेतकरी चंद्रकुमार गणपतराव वानखेडे यांनी नित्यनेमाने शेतीची कामे आटोपून चंद्रकुमार यांनी सायंकाळी आपली सात गुरे शेत सर्व्ह क्रमांक 30 मधील लिंबाच्या झाडाखाली बाधली होती. दरम्यान रात्री 6 वाज...
error: Content is protected !!