Wednesday, May 13

Tag: by the Nagar Panchayat regarding the problem

Nagar Panchayat meeting failed ..! : बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या समस्येसंदर्भांव्ये नगरपंचायतीने घेतलेली बैठक झाली फेल ..! -NNL

Nagar Panchayat meeting failed ..! : बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या समस्येसंदर्भांव्ये नगरपंचायतीने घेतलेली बैठक झाली फेल ..! -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| आंदोनकर्त्यांना दिलेला लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यास नगरपंचायती कडून टाळाटाळ... राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील शेकडो लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित.... श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट समोर शासनाच्या विरोधात दिनांक १६ रोजी बेमुदत थाळी नाद आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त प्रकाशित करताच हिमायतनगर नगरपंचायतीने बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या समस्ये संदर्भांव्ये बैठक घेतली. मात्र हि बैठक देखील फेल ठरली असून, नमुना नंबर 43 देण्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचा जोपर्यंत ठोस लेखी पत्र किंवा त्याचा पुरावा दिला जात नाही तोपर्यंत पुढील आंदोलन मागे घेतले जाणार नाही. दिनांक १६ रोजी श्री परमेश्वर मंदिरासमोर होणारे आंदोलन अधिक तीव्र होईल असे कॉम्रेड दिगंबर काळे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतां सांगितले आहे. मंगळवार नांदेड न्यूज लाईव्ह वृत्त प्रकाशित करत...
error: Content is protected !!