Friday, May 15

Tag: by the citizens of Phulenagar

Hundreds of men and women supported the Amaran Uposhan : फुलेनगरच्या नागरिकांनी सुरू केलेल्या अमरण उपोषनाला शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेऊन दिला पाठिंबा

Hundreds of men and women supported the Amaran Uposhan : फुलेनगरच्या नागरिकांनी सुरू केलेल्या अमरण उपोषनाला शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेऊन दिला पाठिंबा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायतीत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक १७ मधील फुलेनगरच्या रहिवाश्याना मागील 30 ते 35 वर्षापासुन हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागतो आहे. येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची घरे जिर्न झाली असून, प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेली घरे बांधण्यासाठी नगरपंचायतीकडुन बाधंकाम परवानगी व नमुना नंबर 43 चे प्रमाणपत्र देण्यास चालढकल केली जात आहे. जागेचे मालकी हक्क प्रमाणपत्र देऊन घरकुलाचा लाभ द्यावा यासह इतर मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून फुलेनगरच्या नागरिकांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. या अमरण उपोषनाला आज शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेऊन पाठिंबा (Hundreds of men and women supported the Amaran Uposhan) दिला असून, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. असा इशारा उपोषणकर्ते सुभाष दारवंडे, मोहम्मद इम्तियाज खान ...
error: Content is protected !!