Wednesday, May 13

Tag: by the Chief Minister

certificate of honor signed by the Chief Minister : आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन होणार गौरव

certificate of honor signed by the Chief Minister : आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन होणार गौरव

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| सन 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव करण्यात येणार आहे. यानुसार अशा आणीबाणीधारकांना बुधवार 25 जून 2025 रोजी संबंधीत जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने 25 जून रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र वितरीत करण्याच्या सभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड, लोहा, कंधार, मुदखेड, हदगाव तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा त्यांच्या वारस पत्नी यांना बैठक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. न चुकता उपस्थित राहण्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्या स्तरावरुन कळविण्यात आले आहे. संबंधित तालुक्यातील हयात आणीबाणी धारक किंवा ...
132 KV Substation Approval | हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सोनारी फाटा, मानवाडी फाटा येथे 132 केव्ही उपकेंद्र मंजुरीला मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी -NNL

132 KV Substation Approval | हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सोनारी फाटा, मानवाडी फाटा येथे 132 केव्ही उपकेंद्र मंजुरीला मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी -NNL

नांदेड
हिमायतनगर| हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून अनेक प्रकारच्या विकास कामांना गती प्राप्त होत आहे. आता विद्युत महावितरण कंपनीकडून १३२ केव्ही उपकेंद्र व तसेच ३३ केव्ही उपकेंद्र येथे जादा अतिरिक्त विज मिळावी म्हणून ५ एम. व्ही. ए. टार्न्फामर मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी मिळाली असल्याने बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून अनेक गावे यापुर्वी पेक्षा अधिक गतीने प्रकाशमान होणार आहेत. हदगाव, हिमायतनगर तालुक्यात विजेची समस्या नागरिकांची झोप उडवत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांना सातत्यानं विजेची टंचाई व तुटवडा होत असल्याने नागरीकात विज समस्या अतिव स्वरूपाची जाणवत आहे. हि बाब हेरून लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन हदगाव हिमायतनगर विधानसभा ...
error: Content is protected !!