Thursday, May 14

Tag: by Divisional Commissioner

Inspection of damaged area : नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी -NNL

Inspection of damaged area : नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| अर्धापूर तालुक्यात 1 ते 3 सप्टेंबर 2024 रोजी अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील बराच भाग अतिवृष्टीने बाधीत झाला आहे. महसुल विभागाकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी करताना त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अर्धापूर, नायब तहसिल महसुल-1, मंडळ अधिकारी, तलाठी हे उपस्थित होते. अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. विशेषत: दांडेगाव नदी प्रवाहामुळे व आसना नदीच्या बॅक वॉटरमुळे नदी किनाऱ्यावरील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. नदी लगतचे क्षेत्र 2-3 दिवस पाण्याखाली होते. या क्षेत्रातील पिकांचे व जनावरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणीलायक अस...
error: Content is protected !!