Thursday, May 14

Tag: by District Skill Development Employment

Job fair organized : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job fair organized : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

करियर, नांदेड
Job fair organized by District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center नांदेड| युवक- युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार 27 जून रोजी श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द उद्योजक अभिजीत रेणापूरकर तर अध्यक्ष आदित्य मोटर्सचे उद्योजक अरूणजी फाजगे हे होते. जिवन हे एक शर्यत आहे. या शर्यतीमधुन अनेक गोष्टी बदल होतात. इथं जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा फायदा सर्वानी घ्यावा, असे मार्गदर्शन उद्योजक अभिजीत रेणापूरकर यांन...
error: Content is protected !!