Wednesday, May 13

Tag: Burglary case in Umarkhed revealed; 3 lakh 50 thousand rupees seized

उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; तीन लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

उमरखेड येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; तीन लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। मागील तिन ते चार महिण्यांपुर्वी येथील भारत फायनांन्स चे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी पोलीस ठाणे उमरखेड येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता . दि २७ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपणीय शाकेस गोपनीय माहिती मिळाली की आनंद नगर परिसरातील घरफोडीची घटना आरोपी शेख निसार शेख उस्मान रा. शिवाजी वार्ड उमरखेड व त्याचे साथीदारांनी केली असुन शेख निसार हा उमरखेड बसस्थानका जवळ थांबुन आहे. प्राप्त माहितीनुसार पथकाने शेख निसार शेख उस्मान याच ताब्यात घेऊन आनंद नगर येथील घरफोडी बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सदरची चोरी त्याचे उमरखेडयेथील साथीदार आदील खान मेहबुब खान रा. ताजुपरा वार्ड उमरखेड , फयाज खान बिस्मीला खान रा. रामरहीम ...
error: Content is protected !!