Wednesday, May 13

Tag: Bull dies

Bull Dies : पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरून कोळपणी करणाऱ्या बैलाचा मृत्यू…

Bull Dies : पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरून कोळपणी करणाऱ्या बैलाचा मृत्यू…

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| कोसमेट येथील शिवरा मधील शेतात कोळपणी करीत असताना लोखंडी विद्युत पोल मध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने औतास चालत असलेल्या बैलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 16 जुलै रोजी 11:40 च्या सुमारास घडली. कोसमेट येथील अल्पभूधारक शेतकरी आनंद साखरे यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची कोळपणी करण्यासाठी शेजारचे शेतकरी बालाजी शेषराव वाघमारे यांचे बैल कोळपणीसाठी आणले होते. सदरील शेतामध्ये सोयाबीनची कोळपणी सुदाम अक्कमवाड ,दिगंबर मॅकलवाड संदीप मॅकलवाड ,नरसंना करसपेवाड ही शेतमजूर करत होती. सदरील कोळपणीचे औत पलटवत असताना विद्युत पोलच्या अर्थीन तारेला बैलांच्या शरीराचा स्पर्श झाला व बैल जागीच जमिनीवर कोसळला. व बैलांनी जागीच जीव सोडला असल्याची माहिती. बालाजी वाघमारे यांनी महावितरण कंपनीस व पोलीस स्टेशन इस्लापूर यांना कळवली असता इस्लापूर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कां...
error: Content is protected !!