Browsing: Blind students got happiness on a phone

देगलूर l देगलूर तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने देगलूर शहरातील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.…