Friday, July 3

Tag: Birthday greetings to

Annabhau Sathe | कॉ.डॉ.अण्णा भाऊंना जयंती दिनी अभिवादन; निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन -NNL

Annabhau Sathe | कॉ.डॉ.अण्णा भाऊंना जयंती दिनी अभिवादन; निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। चळवळीचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती दिनी अण्णा भाऊंच्या मुख्य पूर्णाकृती पुतळा येथील ध्वजारोहन नांदेडचे निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निवडणूक आयोगात काम असल्यामुळे ते नांदेड मध्ये नव्हते म्हणून आरडीसी यांनी लाल बावटाचे ध्वजारोहन केले. जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या जयंतीत पहिल्यांदाच हा योग आला. निमंत्रित पाहुणे असल्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण क...
error: Content is protected !!