Thursday, May 14

Tag: Birth Anniversary of Jijau Ma Saheb and Swami Vivekananda…

Jijau Ma Saheb ; जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती – NNL

Jijau Ma Saheb ; जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती – NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथेआज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.सुरुवातीला मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . उज्ज्वला सदावर्ते मॅडम अध्यक्ष म्हणून लाभल्या तर प्रमुख वक्ते डॉ. शेख शहेनाज मॅडम यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. दुसरे वक्ते डॉ. के बी पाटील यांनी स्वामी विवेकानंद व त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला व शिकागो येथील प्रसंग आपल्या मनोगतातून व्यक्त केला. त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते डॉ . व्ही व्ही कदम यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा संपूर्ण जीवन काळ कशाप्रकारे संघर्षमय शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज सोबत अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आजची जिजाऊ व त्यावेळेस ची जिजाऊ कशी होती याबद...
error: Content is protected !!