Friday, May 15

Tag: Biloli police rescued

Biloli police rescued six bovine animals : बिलोली पोलिसांनी सहा गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली -NNL

Biloli police rescued six bovine animals : बिलोली पोलिसांनी सहा गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| बिलोली पोलिसांनी एक काळ्या रंगाची महींद्रा एक्सयुव्ही- 500 कंपणीची चार चाकी वाहन, सहा गोवंश जातीचे जनावरे असा एकुण 4 लक्ष 12 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अन्वये कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 20 रोजी रात्री 02 वाजेच्या सुमारास बिलोली पोलीस हध्दीत पेट्रोलींग करीत असतांना कार्ला फाटा येथे एक काळया रंगाची महिंद्रा कंपणीची चारचाकी गाडी थांबली होती. वाहनाजवळ जात असतांना सदर गाडी पोलीसांना पाहुण बिलोली शहराकडे निघुन गेली त्यावेळी बिलोली पोलीसांनी तात्काळ सदर गाडीचा पाठलाग करून सदर गाडी थांबवली. त्यात सहा गोवंश जातीची जनावरे किंमती 1,12,000/-रू चे मिळुन आल...
error: Content is protected !!