Wednesday, May 13

Tag: Bhoomipuja of various development works at Kauthatanda under

Bhoomipuja of various development works : संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत कौठातांडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन -NNL

Bhoomipuja of various development works : संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत कौठातांडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत जिल्ह्यातील 213 तांड्यांना 21 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांडा येथे विविध विकास कामांकरीता 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याअंतर्गंत करण्यात येणार्‍या विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्याच्यावतीने संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत नांदेड जिल्ह्यातील 213 तांड्यांच्या विकासाकरीता 21 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याअंतर्गंत तांड्यावरील अंतर्गंत रस्त्यांचे सी.सी. रोड, नाली, स्मशानभूमी, विद्युत, सभागृह आदींची कामे करण्यात येणार आहेत. हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांड्यास 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर विकास कामांचे भूमीप...
error: Content is protected !!