Saturday, May 16

Tag: Bhokar police team caught illegal transportation

Bhokar police team caught illegal transportation : भोकर पोलीस पथकाने 6 लक्ष 25 हजार रुपयाची रेती अवैध्य वाहतूक करताना पकडली -NNL

Bhokar police team caught illegal transportation : भोकर पोलीस पथकाने 6 लक्ष 25 हजार रुपयाची रेती अवैध्य वाहतूक करताना पकडली -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड/भोकर| पोलीस स्टेशन भोकर यांच्या हद्दीत अवैद्यरित्या रेतीची वाहतूक करीत असलेल्या मिळालेल्या माहितीवरून भोकर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गौण खनिजांची चोरटी विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करुन 6 लक्ष 25 हजार रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे रेती चोरामध्ये खळबळ उडाली असून, भोकर मार्गाने होणारी रेतीची अवैद्य वाहतूक व विक्री थांबण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांनी पोस्टे हद्दीतील गौण खनिजांची वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत आदेशित केले. त्या अनुषंगाने दिनांक 24/12/2024 रोजी 00.25 वा.चे सुमारास म्हैसा वाय पॉईट, भोकर जवळ एक हायवा क्र. MH-26-CH-0005 मधुन अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाल्याने शैलेंद्र औटे, स.पो.नि., पो.स्टे. भोक...
error: Content is protected !!